आरोग्य

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी वापरा हे सोपे घरगुती उपाय; जाणून घ्या!

डॉक्टरांनी कितीही औषधे दिलीत तरीही आपली रोग प्रतिकारशक्ती आपल्या शरीरात निर्माण होणं गरजेचं असत. मजबुत प्रतिकारशक्तीमुळे आपण कोणत्याही आजाराशी सामना करू शकतो. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती चांगली असणं गरजेचं आहे. आज आपण घरगुती उपाय करून रोग प्रतिकारशक्ती कशा प्रकारे वाढवायची हे आपण जाणून घेणार आहोत.

सध्याच्या युगात माणुस हा घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालताना दिसत आहे. त्यामुळे त्याचं आहाराकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. वेळेवर न जेवण केल्यामुळे त्याचा परिणाम मानसाच्या आरोग्यावर होताना दिसतो.

आहार योग्य वेळेवर नसेल तर त्याचा परिणाम आरोग्यावर तर होतोच त्यासोबत मानवी शरीर आजारांनी ग्रासलेलं असतं. यावर जर आपली रोग प्रतिकारशक्ती मजबुत असेल तर आपण यावर मात करू शकतो.

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय-

आपल्या आहारात लसनाचा उपयोग असावा. कारण लसून फक्त जेवणाची चवच वाढवत नाही तर लसनाने आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

लहसुन के फायदे, नुकसान और उपयोग: Garlic ...

आहारात आल्याचा वापर केल्याने प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळू शकते. प्रतिकारशक्ती वाढविण्याव्यतिरिक्त, कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासही आले प्रभावी ठरू शकते.

जिंझरोल फक्त आल्यामध्ये आढळते. अ‌ॅसिडिटी कमी करण्यास उपयुक्त आहे. आपल्या रोजच्या आहारात लसणाचा वापर करा.

24 तासात कमीतकमी आठ तास झोप आवश्यक आहे. यात शरीराची झालेली झीज भरून निघते. तसेच मेटाबॉलिझम (चयापचय क्रिया) साधारण राहतो.

lung problems: Before you doze off: Sleeping more than 11 hours or ...

अपुऱ्या झोपेमुळे हृदयासह मेंदूवर जास्त दुष्परिणाम दिसून येतात.लसून केवळ आपल्या जेवणाची चवच वाढवत नाही तर आपली प्रतिकारशक्ती देखील वाढवतो. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात दहयाचा समावेश करा.

दही व्हिटॅमिन डी एक उत्कृष्ट स्रोत आहे आहे. व्हिटॅमिन डी तुमची प्रतिकारशक्ती नियंत्रित करण्यात मदत करते. आणि रोगापासून आपल्या शरीराच्या संरक्षणाला प्रोत्साहन देते.

बाल बढ़ाने के लिए दही का उपयोग - Yogurt ...

बदामाचे सेवन केल्याने केवळ तुमची स्मरणशक्तीच मजबूत होत नाही तर तुमची प्रतिकारशक्ती देखील बळकट होते.

आहारात पालेभाज्या, फळांचा समावेश असावा. रोज एक तरी फळ आपण खायला हवं. हिरव्या पालेभाज्या खाल्याने आपल्या नखांवरील पांढरे डाग जाण्यास मदत करते. त्यासोबत आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते.

विविध पालेभाज्यांचे आहारातील महत्व ...

व्हिटॅमिन ई निरोगी रोगप्रतिकारक शक्तीची गुरुकिल्ली आहे. आणि बदामांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई असते.

दररोजच्या 24 तासातील आपण आपल्या शरीराला 2 तास आरोग्यासाठी देणं गरजेचं आहे. कारण एकदा आजारी पडलं की दवाखान्यात  24 तास राहण्यापेक्षा रोजचे 2 तास देणं आवश्यक आहे.

दरम्यान, ही सर्व माहिती एक सर्वसाधारण आणि प्राथमिक माहिती आहे. यावर आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही आहोत.

Comment here