कलाकारमनोरंजनसिनेमा

या अभिनेत्याने शुटींगदरम्यान रेखाला केली होती जबरदस्ती किस, उडाली होती सगळीकडे खळबळ

खाजगीबॉलीवूडची एवरग्रीन अभिकात आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली होती. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्यांच्या आयुष्याबद्दल अनेक जणांना जास्त माहिती नाही. लोक रेखाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

रेखानं पन्नास वर्षाच्या सफल करियरमध्ये तब्बल 180 चित्रपटांमध्ये उत्कृष्ठ अभिनयाचं प्रदर्शन केलं आहे. त्यांचं व्यावसायिक जीवन जेवढं गाजलं तेवढंच त्यांचं वैयक्तिक जीवन वादग्रस्त ठरलं. अमिताभ बच्चन यांच्या प्रती असलेलं आपलं प्रेम रेखा कधीही लपवू शकल्या नाहीत. रेखाच्या आयुष्यावर आधारित एक पुस्तक देखील लिहिलं गेलं आहे ‘रेखा – अॅन अनटोल्ड स्टोरी’ ज्याचे लेखक यासिर उस्मान आहेत.

या पुस्तकातील उल्लेखानुसार रेखाला नेत्री रेखा गेली कित्त्येक वर्षे बॉलीवूडमध्ये सक्रीय आहे. रेखाला तिच्या सौंदर्यामुळे जास्त ओळखले जाते. रेखा यांनी 60 च्या दशवयाच्या 16 व्या वर्षी एका घटनेला सामोरे जावे लागले होते.

 

‘अंजाना सफर’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने रेखाला फसवले होते. रेखाला न सांगताच दिग्दर्शकाने एक रोमँटिक सीन चित्रपटामध्ये सामील केला होता. या सीनमध्ये बदल केल्याची कल्पना रेखाला दिली गेली नव्हती. या सीनसाठी सुरुवात केली तेव्हा अभिनेता विश्वजीतने रेखाला जवळ घेतले आणि तिला किस करायला सुरवात केली. पण याची जरादेखील कल्पना रेखाला देण्यात आली नव्हती त्यामुळे तिला कळलेच नाही कि नेहमी काय सुरु आहे.या सीनचं शुटींग जवळ जवळ पाच मिनिटं चालू होतं. तेव्हा रेखाला जाणीव झाली कि येथे काहीतरी वेगळेच सुरु आहे. तिने विश्वजीतला अडवण्याचा खूप प्रयत्न केला पण तिला ते शक्य झालं नाही. हे सर्व झाल्यानंतर रेखाला समजलं कि आपण लैंगिक शोषणाचे बळी ठरलोआहोत.

Comment here