एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही रोहित शर्मा आणि रितिकाची लव्हस्टोरी पण त्यातही आहे एक ट्विस्ट

भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन आणि आयपीएल मधील मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या लव्हस्टोरीची चर्चा चांगलीच रंगली आहेत.

Read More