कलाकारट्रेंडिंगमनोरंजनसिनेमा

डायरेक्टर कट बोलल्यावरही रणवीर ‘या’ अभिनेत्रीला किस करतच राहीला; दिपीकाच्या आधीच प्रेम!

बाॅलिवूडची चंदेरी दुनिया सर्वांनाच आवडत असावी. फ्लॅशचा छगमगाट, अवाॅर्ड शो, जगभर प्रवास आणि चाहत्यांकडून कलाकारांना मिळणार प्रेम पाहून आपण हबकून जातो. अन मनात कुठेतरी चित्रपटात काम करण्याची सुप्त इच्छा जागी होते.

या बाॅलिवूडमध्ये प्रेमाचे फार विचीत्र किस्से पहायला मिळतात. अगदी एक्स्ट्रा मॅरेज अफेयर्स बाॅलिवूडमध्ये सहजपणे पहायला मिळतात. एकमेकांना डेटवर घेऊन जाण, हा तर बाॅलिवूडमधला सर्रास प्रकार आहे.

Ranveer Singh will not host 'Om Shanti Om' | टीवी शो 'ओम ...

रणवीर सिंग हा बाॅलिवूड इंडस्ट्रीमधला एक प्रसिद्ध चेहरा. रणवीरच्या लूकवर हजारो तरूणी घायाळ होतात. मात्र रणवीरच ह्रदय बाॅलिवूड क्विन दिपीकानेच चोरल. अन दोघे एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले.

आपणास कल्पना नसावी. दिपीका पादुकोनला डेटवर घेऊन जाण्याच्या आधी रणवीरच सोनाक्षी सोबत अफेयर्स असल्याच्या चर्चांना उधाण आलय. 2013 पासून लुटेरे चित्रपटापासून दोघे एकमेकांच्या फार जवळ आले होते.

See Pics Sonakshi Sinha Ranveer Singh Wear Same Yellow Checked Suit

दोघांच्या प्रेमामध्ये सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा मध्ये आल्याचं बोलल जात. रणवीरने देखील आपण दोघे फक्त एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे सांगितले. मीडिया रिपोर्टनुसार लुटेरे सिनेमाच्या सेटवर दोघांमधील जवळीक वाढली. मात्र शत्रुघ्न सिन्हा याने हे नातं पसंत नसल्याने सोनाक्षी आणि रणवीरने आपले मार्ग बदलले.

शेवटी रणवीर सिंग दिपिकाच्ता प्रेमात पडला. दोघांच्या प्रेमाची लव्हस्टोरीही फार हटके आहे. रणवीर मकाऊमध्ये पार पडलेल्या पुरस्कार सोहळयाला गेला होता. या अवाॅर्ड शो मध्ये दिपीकाने सिल्व्हर गाऊन परिधान केला होता. दिपीकाचा हा लूक बघून रणवीर तीच्यावर फ्लॅट झाला होता.

Ranveer Singh to get his wax statue besides Deepika Padukone's at ...

‘रामलिला’ या चित्रपटात अखेर दोघांना एकत्रित काम करायला मिळाल. दोघांची केमेस्ट्री या चित्रपटात फारच जवळ आली. यादरम्यान रणवीर आणि दिपीका एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या.

एकमेकांना भेटणं, डेट करण हे मात्र सगळ गुपीतपणे चालू होतं यामुळे दोघांच्या प्रेमाबद्दल उघड बोलणं अवघड होत. मात्र एकदा रामलीला चित्रपटात दोघांना किसींग सीन द्यायचा होता. यावेळेस मात्र हे गुपित उघड झालच.

Watch: Deepika Padukone, Ranveer Singh's lip lock in 'Lahu Munh ...

रणवीर अन दिपीकाचा चित्रपटात एक किसींग सीन चालू होता. डायरेक्टर सीन झाल्यावर कट बोलला. मात्र दोघे तसेच एकमेकांना किस करतच राहिले. या प्रकारामुळे दोघांच्या प्रेमप्रकरणाबद्धल उघड बोललं जाऊ लागल.

रामलिला चित्रपटानंतर बाजीराव मस्तानी चित्रपटातही दोघांचं बाॅडींग चांगलच जुळून आल. पद्भावत हा सिनेमा दोघांच्या प्रेमाचा उत्कृष्ट काळ ठरला. अखेर दिपीका आणि रणवीर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 15 नोव्हेंबर 2018 रोजी दोघांचा विवाहसोहळा इटलीत पार पडला.

Comment here