कलाकारट्रेंडिंगमनोरंजनलाईफस्टाईल

दिपीका या अभिनेत्याला बेडवर करायची किस, रात्रीच्या वेळी कीस केल्याशिवाय झोपत नसे!

दिपीका पादुकोन ही बाॅलिवूडची सर्वात आघाडीची कलाकार मानली जाते. दिपिका चित्रपटात असली की बाॅक्स ऑफिसवर हमखास गल्ला जमणार हे समीकरण अगदी नेहमीच जुळून येत. दिपीका सध्या रणवीर सिंग सोबत विवाहबद्ध झाली आहे.

लाॅकडाऊनच्या काळात दिपीका सध्या रणवीर सोबत वेळ घालवत आहे. रणवीरचा दिलखुलास स्वभाव दिपीकाला नेहमीच आवडतो. दिपीका याकाळात आपल्या लहानपणींच्या आठवणींना उजाळा देत आहे.

दिपीकानं नुकतीच वोग इंडियाला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत दिपीकानं आपल्या लहानपणीच्या काही गमतीशीर आठवणी सांगितल्या. दिपीकाला लहानपणी अशी एक सवय होती की ती ऐकून सर्वांनाच धक्का बसेल.

दीपिकानं नुकातंच वोग इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, मी आणि माझी बहीण अनिशा बालपणी रुम शेअर करायचो. आम्ही सोफ्यावर बसून तासंतास ‘हाऊस’ खेळायचो. आमच्या घराच्या भिंतीवर त्यावेळी हॉलिवूड सिनेमा टायटॅनिकचा अभिनेता लिओनार्डो डीकॅप्रिओची बरीच पोस्टर होती.

आम्ही दोघंही झोपण्याआधी त्यावर किस करून त्याला गुडनाइट म्हणायचो आणि मग झोपायचो. लहानपणी आम्ही काय करतोय याची आम्हाला कल्पना नव्हती अस दिपीकानं सांगितलं. दिपिकासारखा असा प्रकार लहानपणी बरेच जण करत असतील.

लहानपणापासून दिपीका आणि तीच्या बहिणीच चांगलच जमत असे. अनिता पादुकोन अस दिपीकाच्या लहान बहिणीच नाव आहे. विशेष म्हणजे अनिशा ही बाॅलिवूडमधील नाही तर खेळाच्या मैदानावरची स्टार आहे.

अनिशा एक प्रोफेशनल गोल्फप्लेयर आहे. जगभरातील कित्येक स्पर्धेत अनिशाने भारताच प्रतिनिधित्व केल आहे. आपली बहिण सेलिब्रीटी असली तरीही अनिशा अशी प्रसिद्धी आवडत नाही. म्हणूनच ती मीडियाला कधीच सामोरी जात नाही.

अनिशा स्वतः लिव लव लाईफ नावाची संस्थेची संचालिका आहे. अनिशाने वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षापासून गोल्फ खेळायला सुरूवात केली. अनिशा पदुकोन हे गोल्फ खेळातील भारताचे सध्याचे आघाडीचे नाव आहे.

Comment here