मनोरंजन

वोग मॅगजीन साठी अनुष्कानं केलं बोल्ड फोटो शूट, पहा फोटो

अभिनेत्री अनुष्का शर्मानं वोग मॅगजीन साठी फोटोशूट केलं आहे. यामध्ये ती खूप सुंदर आणि बोल्ड अवतारात दिसली. अनुष्कानं हे  फोटोशूट फॅशन मॅगजीन वोग साठी केलय. यामध्ये तीनं बीच वेअर पासून तर बिकिनी फोटोशूट कलं आहे.

सोशल मीडियावर अनुष्का शर्माचं फोटोशूटला चाहत्याकडून पसंती मिळत आहे. तीनं या फोटोशूटसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आउटफिट वापरले आहेत.

अनुष्कानं वोग मॅगजीनच्या जुलै कवर पेजसाठी फोटोशूट केलं आहे. या लूक मध्ये अनुष्कानं प्लोरल आउटफिट घातलं आहे. या आउटफिटची स्टाइल अनीता श्रॉफनं केली आहे

या फोटोशूटला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. सर्वच फोटोत अनष्का खूप छान आणि बोल्ड दिसत आहे. तिचे आउटफिट आणि तिच्या पोजही खूप छान आहेत.

 

Comment here