आरोग्य

मानेवरील चरबी वाढली असेल तर एकदा ही माहिती वाचा, जाणून घ्या!

तुमच्या मानेजवळ जर अतिरिक्त चरबी जमा झाली असेल तर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पीत नाही आणि त्यासोबतच हायपरथॉयरॉईड्स  किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंंड्रोम अशा अनेक कारणे ही चरबी वाढण्यासाठी कारणीभूत आहेत. ही चरबी वाढणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसून त्यामुळे आपल्याला कॉलेस्ट्रॉल, मधुमेह आणि हदयरोग या आजारांचा धोका असतो. त्यामुळे ही अतिरिक्त वाढलेली चरबी कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत ते आपण पाहणार आहोत.

सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात दोन चमचे मध घालून त्या पाण्याचे सेवण करावे. त्यासोबत आहारामध्ये गाजराचा समावेश करावा. हे उपाय केल्यानेसुद्धा चरबी कमी होण्यास मदत होते.

Can You Lose Neck Fat? | ABC Compounding Pharmacy

लिंबाचा रसाचाही मानेवरील चरबी कमी करण्यासाठी उपयोग होतो. लिंबाच्या रसामध्ये ‘सी’ जीवनसत्व असल्याने शरीराला मजबूत अँटीऑक्सिडंट मिळतात. मेटाबोलिझम किया चयापचय चांगले करन शरीरावर जमा झालेली चरबी घटण्यास मदत होते.

5 ways you can get rid of double chin

एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून त्यात मध पालावे आणि उपशीपोटी ते पाणी प्यावे. या पाण्याचे दररोज सेवण केल्याने अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी अ‌‌‌‌‌‌ॅसिड असते. त्यामुळे वजन कमी होण्यास आणि चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. कोशिंबीर, सलाडमध्ये याचा वापर करू शकता. अळशी वाटून त्याचे चूर्ण तयार करावे, एक ग्लास कोमट पाण्यात एक वमचा पावडर मिसळावी. त्यात थोडे मध घालावा आणि ते प्यावे. यानेही मानेवरीव अतरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

Amazon.com: Workouty Padded Neck Training Head Harness with Chain ...

रात्रीचं जेवण उशिरा करू नये, जेवणाची एकच वेळ ठेवावी. रात्रीचा आहार हा हलका असावा. रात्रीचं जेवण केल्यावर किमान दोन तासांनी झोपावं.  तसं होत नसेल तर रात्री झोपण्यापुर्वी दोन तास आधी जेवण करावं.

टरबूजामध्ये कॅलरी आणि चरबी यांचे प्रमाण कमी असते आणि ए जीवनसत्त्व आणि पोटॅशिअम यांचा उत्तम स्रोत मानला जातो. हे पोषक घटक मानेवी चरबी कमी करण्यास मदत करतात. एक कप टरदुजाच्या फोडी खाव्यात किंवा त्याचा रस प्यावा. रोज 2 3 ग्लास टरबुजाचा रस प्यावा.

मानेवर 10 मिनिटे नारळ तेलाने मशाज करावी, असे केल्यानेही मानेवरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते.

महत्त्वाची सूचना- www.bigmarathi.com या वेबसाईटवर सांगितलेले उपाय आणि माहिती ही सर्वसाधारण माहितीवर अवलंबून आहे. ते प्रत्येकाला लागू होतीलच, असं नाही. आरोग्यविषयक कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने करावी.

Comment here